झी मराठीवरील पाहिले न मी तुला या मालिकेत फायनान्स कंपनीचा मालक समर सिक्युरिटी गार्डचा वेष घालून झोपडंपट्टीत राहायला जातो. समरचा हा भूतकाळ आहे कि नवीन चाल? याविषयी जाणून घेऊया या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale<br />